लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
23 हजारांत फ्लॅगशिप फोन; 64MP कॅमेऱ्यासह iQOO Neo 6 SE 5G लाँच, असे आहेत दमदार फीचर्स  - Marathi News | Snapdragon 870 Processor And 64MP Camera Featured iQOO Neo 6 SE 5G Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :23 हजारांत फ्लॅगशिप फोन; 64MP कॅमेऱ्यासह iQOO Neo 6 SE 5G लाँच, असे आहेत दमदार फीचर्स 

iQOO Neo 6 SE स्मार्टफोन 12GB RAM, अँड्रॉइड 12, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

शानदार ऑफर! 44MP सेल्फी कॅमेरा असेलल्या Vivo फोनवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट, सोडू नका संधी - Marathi News | Vivo Giving 5000 Rupees Cashback On Smartphones During Summer Sale In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार ऑफर! 44MP सेल्फी कॅमेरा असेलल्या Vivo फोनवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट, सोडू नका संधी

44MP Selfie Camera, 50MP Rear Camera, 8GB RAMआणि मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर असलेला विवोचा दमदार फोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...

चिनी कंपन्यांचे वर्चस्व झाले कमी; स्मार्टफोन्सची विक्री घटली   - Marathi News | Chinese companies became less dominant in India as sales of smartphones declined in first quarter of 2022 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांचे वर्चस्व झाले कमी; स्मार्टफोन्सची विक्री घटली  

2022च्या पहिल्या तिमाहीत जगभरात 32.8 कोटी, तर भारतात 3.80 कोटी स्मार्टफोन विकले गेले. ...

फक्त 260 रुपयांमध्ये मिळवा 5000mAh बॅटरी असलेला फाडू स्मार्टफोन, चार रंगात होणार उपलब्ध  - Marathi News | Infinix Smart 6 First Sale Today Buy It in Less Than 300 Rupees Know Offers   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 260 रुपयांमध्ये मिळवा 5000mAh बॅटरी असलेला फाडू स्मार्टफोन, चार रंगात होणार उपलब्ध 

अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनल असलेला Infinix Smart 6 स्मार्टफोन आजपासून ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.   ...

बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन  - Marathi News | Xiaomi Redmi Note 11t Pro May Come With AMOLED Display Official Launch Confirmed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन 

Xiaomi Redmi Note 11T Pro लाँच होणार असल्याची माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे. हा डिवाइस बजेटमध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स देऊ शकतो.   ...

सर्वात स्वस्त! Samsung ची मोठी तयारी; लो बजेट सेगमेंटमध्ये 2 नवीन स्मार्टफोन येणार   - Marathi News | Samsung Galaxy A04 Galaxy A13s Budget Smartphone Listed On Certification Site   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त! Samsung ची मोठी तयारी; लो बजेट सेगमेंटमध्ये 2 नवीन स्मार्टफोन येणार  

2022 मध्ये लो बजेट कॅटेगरीमध्ये Samsung Galaxy A04 आणि Galaxy A13s नावाचे दोन फोन्स सादर केले जाऊ शकतात.   ...

अ‍ॅप्पल-सॅमसंगसह सर्वांना फुटला घाम! 200MP कॅमेरा व 12GB रॅमसह येतो मोटो फोन; लाँच डेट समजली - Marathi News | Motorola May Unveil Motorola Frontier And Moto G82 On May 10 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पल-सॅमसंगसह सर्वांना फुटला घाम! 200MP कॅमेरा व 12GB रॅमसह येतो मोटो फोन; लाँच डेट समजली

Motorola नं 10 मेला चीनमध्ये एक लाँच इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून Moto G82 स्मार्टफोनसह 200MP चा कॅमेरा असलेला Motorola Frontier लाँच केला जाऊ शकतो. ...

OnePlus चा ‘हा’ फोन देतोय हाताला चटके; 60.4 डिग्री सेल्सियसपर्यंत होतोय गरम, फास्ट चार्जिंग भोवणार? - Marathi News | Chinese Variant Of Oneplus 10r Oneplus Ace Overheating Problem Becomes Social Media Trend  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus चा ‘हा’ फोन देतोय हाताला चटके; 60.4 डिग्री सेल्सियसपर्यंत होतोय गरम, फास्ट चार्जिंग भोवणार?

OnePlus 10R स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. परंतु या फोनच्या चिनी व्हर्जन अर्थात OnePlus Ace खूप जास्त तापत असल्याची तक्रार युजर्स करत आहेत.   ...