स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Poco X4 GT स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे, फोनमध्ये 8GB RAM, 67W फास्ट चार्जिंग, 64MP कॅमेरा आणि 5080mAh असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. ...
OnePlus 10R 5G स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 12GB RAM, 50MP camera, 150W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिवाइस स्वस्तात विकत घेता येत आहे. ...