लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
फक्त 13 हजार रुपयांचा शानदार स्मार्टफोन, फुल चार्जमध्ये 22 दिवस चालणार; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | ulefone rugged smartphone power armor 16 pro price in india specifications features all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 13 हजार रुपयांचा शानदार स्मार्टफोन, फुल चार्जमध्ये 22 दिवस चालणार; जाणून घ्या फीचर्स...

Ulefone Power Armor 16 Pro च्या मागील बाजूस एक सुपर लाऊड ​​स्पीकर आहे. ...

आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन - Marathi News | eSim Service in Smartphones every indian smartphone user might use esim in future | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन

जर आपल्याला ही केवळ एक कल्पना वाटत असेल, तर तसे नाही. कारण अनेक कंपन्या सिम स्लॉट शिवाय आपले स्मार्टफोन ऑफर करत आहेत. ...

तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये - Marathi News | Will this 5G smartphones be outdated? Modi government is bringing new rules on GPS; Samsung, Apple, Xioami, Vivo Companies are also under tension | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

बरेचजण एकदा फोन घेतला की तीन-चार वर्षे वापरतातच. अनेकजण वर्षा वर्षाला किंवा तीन चार महिन्याला फोन बदलत असतात. पण जे खूप वर्षांसाठी फोन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे. ...

सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार - Marathi News | Beware! Charging mobile in public? Then you can become a victim of 'juice jacking' | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार

यामुळे एकाच्या खात्यातून १६ लाख उडल्याचा घडला प्रकार. पाहा काय आहे ज्यूस जॅकिंग आणि कसं टाळू शकाल. ...

२२ सप्टेंबरला OnePlus मोठा धमाका करण्याच्या तयारीत, ट्वीटनं वाढवली ग्राहकांची उत्सुकता - Marathi News | oneplus 10r prime blue edition all set to launch on 22nd september know what company said twitter specifications launch date amazon great indian festival | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :२२ सप्टेंबरला OnePlus मोठा धमाका करण्याच्या तयारीत, ट्वीटनं वाढवली ग्राहकांची उत्सुकता

OnePlus 10R Prime Blue Edition : कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे. पाहा नक्की काय आहे प्रकार? ...

कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार - Marathi News | How will the future smartphone be Holographic display or electronic tattoo which technology will be used bill gates Nokia predicted old Hollywood movies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार

Future Smartphone Concept: तुम्ही Iron Man आणि Star Wars सारखे चित्रपट पाहिले आहेत का? यामध्ये तुम्ही होलोग्राफिक डिस्प्लेची संकल्पना पाहिली असेल. भविष्यातही असेच तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळू शकते. ...

Future Smartphone: २०३० पर्यंत स्मार्टफोनचं युग संपणार? बिल गेट्स यांनी सांगितलं भविष्यातील तंत्रज्ञान - Marathi News | Future Smartphone Will the smartphone era end by 2030 Bill Gates said smartphones will replace with electronic tattoo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :२०३० पर्यंत स्मार्टफोनचं युग संपणार? बिल गेट्स यांनी सांगितलं भविष्यातील तंत्रज्ञान

भविष्यात स्मार्टफोन खिशात ठेवून फिरण्याची गरज भासणार नसल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. पुढील तंत्रज्ञानाबद्दल पाहा काय म्हणाले बिल गेट्स. ...

फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती - Marathi News | tech tips and tricks how to check 5g network support in android smartphone airtel reliance jio vi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती

How to Check 5G Network Support: तुमच्याकडे 5G फोन आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट मिळेल का नाही याबाबत चिंतेत असाल तर हे नक्कीच वाचा. ...