लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Sim Card: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक... - Marathi News | Sim Card: Why is the SIM card cut at an angle? Know the logic behind corner cutting | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक...

जेव्हा सिमकार्ड बनविण्यात आली तेव्हा ती आयताकृती म्हणजेच चार कोनांची होती. मात्र आता ती एका कोनातून कापली जातात, व पंचकोनी होतात. ...

Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार - Marathi News | Lost Mobile Location Tracker: Pegasus like app Track it EVEN if it is off ! Even if the mobile is switched off, the location will be known of thives | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार

फोन स्विच ऑफ केला तरी देखील तो ट्रॅक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्या पोलीस किंवा अन्य कायदेशीप बाबींची गरज नाही. ...

देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका  - Marathi News | Smartphones will be expensive again in the country customers are hit by the increase in customs duty | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका 

स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुट्या भागावरील सीमा शुल्क इनपुट्सच्या आधारावर अधिक प्रमाणात आकारण्यात येणार असल्याचा आदेश ...

Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध - Marathi News | 5 ways to charge your smartphone properly to get maximize battery life | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर देखील परिणाम होतो. कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घेऊया... ...

बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या... - Marathi News | How did prices of biscuits and electronics come down What exactly happened Know the real reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या...

गेल्या काही आठवड्यांत वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. यामागची कारणं समजून घेऊयात... ...

शंभरपैकी ९५ लोकांच्या हातात मोबाइल फोन; घरात एसी आहे पण संगणक नाही; केंद्राचा अहवाल - Marathi News | 95 out of 100 people have mobile phones The house has AC but no computer Report of the Centre | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शंभरपैकी ९५ लोकांच्या हातात मोबाइल फोन; घरात एसी आहे पण संगणक नाही; केंद्राचा अहवाल

भारताने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. याचवेळी आर्थिक विकास झाल्याने नागरिकांच्या घरातील वस्तूंची संख्याही वाढली आहे. ...

Smartphone Price Hike: मोबाईल खरेदी करायचा असेल तर त्वरा करा, 'यामुळे' महाग होणार Smartphones - Marathi News | smartphone price to hike as smart phone display assembly fitted with items to attract 15 pc import duty says cbic custom duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल खरेदी करायचा असेल तर त्वरा करा, 'यामुळे' महाग होणार Smartphones

Smartphone Price Hike: सरकारचे नियम बदलण्यामागील मुख्य कारण आयात होणाऱ्या स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या प्रकाराबाबत आहे. सध्या डिस्प्ले असेंबली युनिटच्या आयातीवर १० टक्के दराने शुल्क आकारले जाते. ...

How to Check 5G Support in Mobile: तुमच्या मोबाईलमध्ये 5G मिळणार का नाही? असा मिळतो सिग्नल, एका सेटिंगमध्ये चेक करा  - Marathi News | How to Check 5G Support in Mobile: If you get such a signal, check in one of the settings | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या मोबाईलमध्ये 5G मिळणार का नाही? असा मिळतो सिग्नल, एका सेटिंगमध्ये चेक करा 

5G Support Smartphone Setting: तुमच्या फोनवर 5G चालेल की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतेक लोकांचे स्मार्टफोन हे 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. म्हणजेच, या स्मार्टफोन्सच्या निर्मितीच्या वेळी, भारतात 5G नेटवर्क कोणत्या बँडवर उपलब्ध असेल ...