लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
जगातील सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह Xiaomi च्या नवा 5G फोन, घायाळ करणारी डिजाईन आली समोर  - Marathi News | 108Mp camera may come with Xiaomi 12 lite 5g renders leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह Xiaomi च्या नवा 5G फोन, घायाळ करणारी डिजाईन आली समोर 

Xiaomi 12 Lite 5G स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे, हा फोन 108MP कॅमेऱ्यासह बाजारात येईल.   ...

खुशखबर! Samsung चा 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला फोन झाला स्वस्त   - Marathi News | Samsung galaxy m32 price cut in india by rs 2000 check offers and discounts  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! Samsung चा 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला फोन झाला स्वस्त  

Samsung नं 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेल्या Galaxy M32 ची किंमत कमी केली आहे. ...

जुन्या कॅमेऱ्यासह येणार OnePlus 10RT; लाँच पूर्वीच माहितीचा खुलासा   - Marathi News | Oneplus 10rt may feature old 50mp sony imx766 sensor leak suggest  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुन्या कॅमेऱ्यासह येणार OnePlus 10RT; लाँच पूर्वीच माहितीचा खुलासा  

OnePlus 10RT स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा होण्यास सुरुवात झाली आहे. ...

छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना  - Marathi News | Infinix note 12 5g and note 12 pro 5g launch soon in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना 

Infinix Note 12 Series अंतगर्त दोन 5G फोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात.   ...

तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत   - Marathi News | Htc desire 22 pro with 64mp camera snapdragon 695 metaverse viverse compatibility launched check price specifications details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत  

HTC Desire 22 Pro स्मार्टफोन Snapdragon प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह सादर करण्यात आला आहे.   ...

मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात  - Marathi News | 5000mah battery featured Moto G42 smartphone may launch in India next week  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात 

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेला Moto G42 स्मार्टफोन भारतात येत आहे. ...

वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री  - Marathi News | Xiaomi 12 and xiaomi 12s pro launch date confirmed will come leica lenses   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री 

Xiaomi 12S Series मध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे. ...

Realme ची कमाल ऑफर, मोठ्या डिस्काउंटसह 6000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन  - Marathi News | 6000mah battery phone Realme C25s available with huge discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme ची कमाल ऑफर, मोठ्या डिस्काउंटसह 6000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन 

6000mAh बॅटरी असलेला Realme C25s स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे.   ...