लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन - Marathi News | Nothing phone 1 launch Expected price & specs where to watch live stream know features price technical specification | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन

Nothing Phone (1) मध्ये ट्रान्सपरंट बँक देण्यात आलं असून त्याचं डिझाईनही खुप ब्राईट असेल. ...

पुण्यातील शाळकरी मुलांना लॅण्डलाइन माहितीच नाही; घरोघरी फक्त स्मार्ट फोन - Marathi News | School children in Pune have no landline information Only smart phones at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शाळकरी मुलांना लॅण्डलाइन माहितीच नाही; घरोघरी फक्त स्मार्ट फोन

मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक टेलिफोन असलेले शहर म्हणून पुणे प्रसिद्ध होते ...

सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय भारतात; लाँच डेट आली समोर  - Marathi News | Samsung 5g smartphone may launch in india on 5 july 2022   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय भारतात; लाँच डेट आली समोर 

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे.   ...

17 हजारांची सूट! 18 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi चा दमदार स्मार्टफोन झाला स्वस्त  - Marathi News | Buy Xiaomi 12 pro with huge discount offer on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :17 हजारांची सूट! 18 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi चा दमदार स्मार्टफोन झाला स्वस्त 

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनवर डिस्काउंटसह विकत घेता येत आहे. फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग, 12GB RAM आणि 50MP ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ...

Realme GT Neo 3 स्मार्टफोनचं 'हॉलिवूड' कनेक्शन; 150W फास्ट चार्जिंगसह भारतात येणार Thunder Edition - Marathi News | Realme gt neo 3 150w thor love thunder edition teased by madav sheth in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Neo 3 स्मार्टफोनचं 'हॉलिवूड' कनेक्शन; 150W फास्ट चार्जिंगसह भारतात येणार Thunder Edition

Realme GT Neo 3 स्मार्टफोनच्या स्पेशल एडिशनची घोषणा कंपनीनं केली आहे.   ...

16GB रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय दमदार फोन; शाओमी-सॅमसंगची होणार सुट्टी - Marathi News | Lenovo legion halo gaming smartphone spotted on geekbench   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय दमदार फोन; शाओमी-सॅमसंगची होणार सुट्टी

लेनोवोचा नवीन गेमिंग स्मार्टफोन लवकरच 16GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो.   ...

ग्राहक तुटून पडले! Poco चा हा 5G Smartphone काही मिनिटांत सोल्ड आऊट; फ्लिपकार्टचं सर्वरच डाउन  - Marathi News | Poco f4 5g got sold out in just minutes on flipkart price in india specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहक तुटून पडले! Poco चा हा 5G Smartphone काही मिनिटांत सोल्ड आऊट; फ्लिपकार्टचं सर्वरच डाउन 

Poco F4 5G स्मार्टफोन काही मिनिटांत फ्लिपकार्टवर सोल्ड आऊट झाला. ...

वनप्लस-रियलमीला iQOO कडून टक्कर! 12GB असलेला दणकट स्मार्टफोन भारतीय लाँचच्या मार्गावर  - Marathi News | Iqoo 9t with 12gb ram tipped via bis certification specifications leak online may launch soon in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस-रियलमीला iQOO कडून टक्कर! 12GB असलेला दणकट स्मार्टफोन भारतीय लाँचच्या मार्गावर 

iQOO 9T स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय लाँचची तारीख जवळ असल्याचं समजतं. ...