स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Smartphone Price Hike: सरकारचे नियम बदलण्यामागील मुख्य कारण आयात होणाऱ्या स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या प्रकाराबाबत आहे. सध्या डिस्प्ले असेंबली युनिटच्या आयातीवर १० टक्के दराने शुल्क आकारले जाते. ...
5G Support Smartphone Setting: तुमच्या फोनवर 5G चालेल की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतेक लोकांचे स्मार्टफोन हे 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. म्हणजेच, या स्मार्टफोन्सच्या निर्मितीच्या वेळी, भारतात 5G नेटवर्क कोणत्या बँडवर उपलब्ध असेल ...
Nothing Phone 1 Display: नथिंग ब्रँडच्या पहिल्यावहिल्या फोनची स्मार्टफोन बाजारात खूप चर्चा झाली. हटके डिझाइन, फिचर्स आणि कमी किंमत यामुळे फोन खरेदीसाठी देखील झुंबड उडाली. ...