स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
फोन चोरीला गेला किंवा हरवला तर मोठं नुकसान तर होतंच. पण त्यात असलेल्या सिमकार्डचा किंवा डेटाचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? असा विचारही आपल्या मनात येतो. ...
Disadvantages OF 5G Technology : 5G सेवेच्या सर्व काही फायद्यांबद्दल देखील सांगितले आहे. पण, असे म्हटले जाते की, ज्यात फायदे आहेत. त्यामध्ये काही तोटे आहेत. ...
Airtel 5G Plus launched in India: आता तुम्ही विचार करत असाल की तुमच्या फोनमध्ये 5G सेवा चालेल की नाही. त्यामुळे काळजी करू नका, येथे आम्ही तुम्हाला अशा सर्व स्मार्टफोन्सची यादी देत आहोत ज्यामध्ये 5G सेवा सुरळीत चालेल. ...