शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 12GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेला OnePlus Nord CE 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या ऑफर्स  

तंत्रज्ञान : Xiaomi आणणार नवा फोल्डेबल Smartphone; १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार जबरदस्त फीचर्स

तंत्रज्ञान : 12GB RAM आणि 65W फास्ट चार्जिंगसह Realme GT 5G फोन झाला लाँच; बघा या दमदार फोनची किंमत

तंत्रज्ञान : OnePlus Nord N200 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आले समोर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : स्वदेशी कंपनीची कमाल! 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला स्मार्टफोन 

व्यापार : Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

तंत्रज्ञान : फक्त 9,490 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y1s स्मार्टफोन; जाणून घ्या यावरील ऑफर्स 

तंत्रज्ञान : लाँचपूर्वीच समोर आले दमदार Oppo Reno 6Z चे स्पेसिफिकेशन्स; कमी किंमतीत मिळतील भारी फीचर्स 

तंत्रज्ञान : Samsung, Huawei आणि Xiaomi मिळणार टक्कर! iQOO फोल्डेबल फोन होईल लवकरच लाँच  

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा असलेला Vivo V21e 5G लवकरच होईल भारतात लाँच; स्पेसिफिकेशन झाले लीक