शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Infinix Smart 5A स्मार्टफोन होणार पुढल्या आठवड्यात लाँच; किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी 

तंत्रज्ञान : नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच 

आंतरराष्ट्रीय : Pakistan: भविष्यात तुमच्या हातातील स्मार्टफोन हे 'मेड इन पाकिस्तान'?; पाहतोय निर्यातीचे स्वप्न

तंत्रज्ञान : आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर

तंत्रज्ञान : भन्नाट! अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ZTE Axon 30 5G स्मार्टफोन लाँच 

तंत्रज्ञान : Huawei Nova 8 SE Vitality Edition लाँच; किंमत 21,800 रुपये  

तंत्रज्ञान : 44MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno6 4G लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच  

तंत्रज्ञान : तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

तंत्रज्ञान : सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, 120W चार्जिंग आणि 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Redmi K50 Pro होऊ शकतो लाँच