स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Black Shark 4s Pro Gaming Phone specs: कंपनीने यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro हे दोन गेमिंग फोन्स सादर केले होते. आता कंपनी या फोन्सच्या अपग्रेड व्हर्जन Black Shark 4S आणि 4S Pro वर काम करत आहे. ...
Realme GT Neo 2 5G price in India: Realme GT Neo 2 5G भारतात कोणत्या तारखेला सादर केला जाईल हे मात्र अजून अधिकृतपणे समोर आले नाही. परंतु हा फोन ऑक्टोबरच्या दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो. ...
Price cut in Samsung Galaxy A21s: कंपनीने Samsung Galaxy A21s च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 2500 रुपयांपर्यंत कमी केली आहे. कंपनीने सणासुदीच्या दिवसांचा विचार करून या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. ...
Redmi K50 Series Launch Date: शाओमी Redmi K50, Redmi K50 Pro आणि Redmi K50 Pro Plus असे तीन स्मार्टफोन व्हेरिएंट यावर्षीच्या अखेरपर्यंत सादर केले जाऊ शकतात. ...
iQOO Z5 Price In India: iQOO Z5x स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 900 चिपसेटसह सादर केला जाईल. हा फोन 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. ...
Oneplus 9RT news: OnePlus 9 RT स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून हा फोन OnePlus MT2110 मॉडेल नंबरसह सादर केला जाईल असे समजले आहे. ...