स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Google Pixel 6 series price in India: Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro ची किंमत जर्मनीच्या वेबसाईट लिस्टिंगमधून समोर आली आहे. या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरवर Bose 700 Headphones मोफत मिळतील. ...
Cheap 5G phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या चिपसेट, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे. ...
Amazon Great Indian sale smartphone offers: आज या लेखात आपण 9,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या बेस्ट स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत, जे डिस्काउंटसह Amazon Great Indian Festival सेलमधून विकत घेता येतील. ...
Budget 5G phone Poco M4 Pro Price In India: POCO M4 Pro 5G Phone भारतासह जागतिक बाजारात ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस सादर केला जाईल. ...
Upcoming 5G Phone In India Realme GT Neo 2: Realme GT Neo 2 स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाईल. 13 ऑक्टोबरला दुपारी 12.30 मिनीटांनी हा लाँच इव्हेंट सुरु होईल. ...
Budget 5G Phone Samsung Galaxy A22 5G SC-56B: सॅमसंगने जपानमध्ये Samsung Galaxy A22 5G SC-56B नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. हा एक स्वस्त 5G फोन असू शकतो. ...
Upcoming Budget Smartphone Moto E40: Motorola Moto E40 स्मार्टफोन रोमानियाच्या एका रिटेलरच्या साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. इथून specifications आणि price ची माहिती मिळाली आहे. ...