स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme GT Neo 2T Specifications Launch Sale: Realme GT Neo 2T चा फर्स्ट लूक कंपनीने टीज केला आहे. रियलमीने या फोनचा व्हाईट कलर व्हेरिएंट जगासमोर ठेवला आहे. ...
Motorola Budget Phone Moto E40 Price In India: मोटोरोलाने आपला नवीन Budget Phone भारतात Moto E40 नावाने सादर केला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...
Vivo phone Vivo V21 5G price in India: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन भारतात 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे ...
Realme GT Neo 2T Price: Realme GT Neo 2T सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल, त्यानंतर हा फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. ...