स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Xiaomi Black Friday Sale: शाओमीच्या Black Friday Sale 2021 मध्ये Redmi Note 10 Lite च्या सर्व व्हेरिएंटवर कंपनी डिस्काउंट देत आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. ...
Budget Phone: कोणताही गाजावाजा न करता कंपनीने Ulefone Note 13P ग्लोबली लाँच केला आहे. हा फोन Android 11, मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. ...
Motorola Moto G31 Price In India: Moto G31 च्या भारतीय किंमतीची माहिती देखील 91mobiles ने दिली आहे. हा फोन 29 नोव्हेंबरला भारतात सादर केला जाऊ शकतो. ...
Budget 5G Phone Tecno Pova 5G: Tecno लवकरच आपला सर्वात पहिला 5G Phone सादर करू शकते. हा फोन Tecno Pova 5G नावाने बाजारात येईल. ज्यात 6000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर मिळू शकतो. ...