स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
18GB RAM Phone: ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition फोन 18GB RAM आणि 1TB Storage असलेला जगातील पहिला फोन आहे. हा फोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. ...
Samsung आपली लोकप्रिय Galaxy Note Series बंद करणार असल्याचं दिसत आहे. कंपनी फक्त या सीरिजमध्ये नवीन फोन आणणार नाही तर जुन्या डिवाइसेसची निर्मिती देखील बंद होऊ शकते. ...
Samsung New Phone 2021: Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh ची दमदार बॅटरी, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 4GB RAM देण्यात आला आहे. ...
OPPO Reno 7 5G Phone Price: OPPO Reno 7 5G चीनमध्ये 90hz Refresh Rate, Snapdragon 778G प्रोसेसर, 12GB RAM, 64MP Camera आणि वेगवान 65W फास्ट चार्जिंग अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ...