स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Xiaomi 12 Lite Series Launch: Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom या दोन स्मार्टफोन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन्स पुढील वर्षी स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केले जातील. ...
Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन Flipkart वरून 6GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि मीडियाटेक प्रोसेसरसह विकत घेता येईल. ...
Realme 9i Launch: लवकरच Realme 9 Series ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील Realme 9i स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
Budget Phones Under 7000: या यादीत Redmi, Samsung, Realme सारख्या लोकप्रिय कंपन्यांसह Infinix आणि itel च्या स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची किंमत 7,000 रुपयांच्या आत आहे. ...
Motorola Moto Edge X30 Launch: Motorola Moto Edge X30 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen1 चिपसेट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल. हा फोन 5000mAh बॅटरी, 60MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल. ...
Redmi K50 Series: Redmi K50 Series मध्ये फ्लॅगशिप लेव्हल स्पेक्स असेलेले स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. या स्मार्टफोन्सची किंमत मात्र अन्य फ्लॅगशिपपेक्षा कमी असेल. ...