१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Smartphone Latest News FOLLOW Smartphone, Latest Marathi News स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme Pad Tablet: Realme चा नवा टॅबलेट गिकबेंचच्या लिस्टिंगमधून समोर आला आहे. लिस्टिंगवरून हा टॅब बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल, असं वाटतंय. ...
Sim Card Rules : जर तुमच्याकडे अनेक सिमकार्ड्स असतील तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा नियमांत काय झालाय बदल. ...
Vivo Y55s 5G: Vivo Y55s स्मार्टफोन सध्या चीनमध्ये 6,000mAh Battery, MediaTek Dimensity 700 SoC, 8GB RAM आणि 50MP Camera सह सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Flagship Days Sale: शाओमीनं Xiaomi Flagship Days Sale ची सुरुवात केली आहे. हा सेल 7 ते 11 डिसेंबर 2021 दरम्यान Amazon India वर सुरु राहील. या सेल अंतर्गत शाओमीच्या दमदार फ्लॅगशिप फोन्सवर 9 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाईल. यात ICICI बँक ...
Samsung Galaxy 21 आणि Samsung Galaxy S21+ या 5G Phones वर थेट 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 8 ते 22 डिसेंबर दरम्यान वैध असेल. ...
Realme GT 2 Pro Launch: Realme GT 2 Pro चीनमध्ये 9 डिसेंबरला सादर केला जाईल. हा कंपनीचा Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असलेला पहिला फोन असेल. ...
Redmi Note 11 4G India: Xiaomi चा Redmi Note 11 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. या फोनमध्ये 6GB RAM, 5000mAh Battery, 90Hz Refresh Rate आणि 50MP कॅमेरा असे भन्नाट फीचर्स मिळतील. ...
Low Budget Phone: Tecno Spark Go 2022 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. यात 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा रियर कॅमेरा असे फीचर्स मिळतील. ...