स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Oppo Find N: OPPO INNO DAY 2021 दरम्यान OPPO नं आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Find N लाँच केला आहे. लुक आणि डिजाइनच्या बाबतीत Samsung च्या फोल्डेबल फोनप्रमाणे दिसणाऱ्या फोनची किंमत मात्र तुलनेनं खूप कमी आहे. ...
फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्स डे सेलची सुरुवात झाली आहे. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये Realme काही दमदार स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया ऑफर्स. ...
Redmi 10 2022: रेडमीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन Redmi 10 2022 लवकरच लाँच होणार आहे. हा फोन दोन रॅम व्हेरिएंटसह बाजारात येईल, तसेच यात अँड्रॉइड 11 आणि मीडियाटेकचा प्रोसेसर मिळणार आहे. ...
Samsung Galaxy M33 5G Phone: Samsung Galaxy M33 5G च्या बॅटरी क्षमतेची माहिती कोरियन वेबसाईटवरून मिळाली आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येणार आहे. ...