स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
HTC Wildfire E2 Plus: कंपनीनं HTC Wildfire E2 Plus नावाचा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 4GB RAM, 13MP कॅमेरा आणि 4600mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. ...
Flipkart Sale: Flipkart Big Saving Days सेल आज म्हणजे 16 डिसेंबरपासून झाला आहे. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. आज आपण या सेलमध्ये मिळणाऱ्या काही जबरदस्त ऑफर्स पाहणार आहोत. ...
Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा फोन अस्तित्वात आल्यास Xiaomi MIX 4 नंतर Xiaomi 12 Pro कंपनीचा दुसरा फोन असेल जो CUP (कॅमेरा अंडर पॅनल) टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. ...