स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Redmi Note 11 4G: चीनमध्ये सादर झालेल्या रेडमी नोट 11 4G चा ग्लोबल व्हेरिएंट आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल, हे निश्चित झालं आहे. ...
जर तुम्ही कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवरील सेलचा विचार करू शकता. फ्लिपकार्टवर 15 हजार रुपयांच्या आत काही दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यातील काही फोन्सवर ऑफर्स आणि डिल्ससह 5 हजार रुपयंतची सूट मिळत आहे. ...
Realme Narzo 9i: Realme Narzo 9i स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची ताकद दिली जाऊ शकते. सोबत कंपनी ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू देऊ शकते. ...
OnePlus Nord 2 CE: वनप्लस नॉर्ड 2 सीई स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर सर्टिफाइड झाला आहे. या लिस्टिंगमुळे फोनचा देशातील लाँच नजीक असल्याचं समजतं. ...
Infinix Note 11S Price in India: Infinix Note 11S स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा फोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. ...