स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
कंपनीनं Oppo A11s स्मार्टफोन सादर केला आहे. ज्यात Snapdragon 460 चिपसेट, 8GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5,000mAh battery असे स्पेक्स देण्यात आले आहेत. ...
Smartphone Over Heating: स्मार्टफोनचा वापर फक्त कॉल्स पुरता राहिलेला नाही. सध्या फोन बँक, टीव्ही, चित्रपटगृह आणि गेमिंग कन्सोलचं देखील काम करतो. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर वाढतो आणि डिवाइस गरम होऊ लागतो. ...
Xiaomi Fraud: चुकीची जाहिरात केल्यामुळे Xiaomi ला सुमारे अडीच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीवर ही कारवाई होम मार्केट म्हणजे चीनमध्ये करण्यात आली आहे. ...
Blackview नं आपला नवीन स्मार्टफोन 8000mAh पेक्षा जास्त बॅटरीसह सादर केला आहे. हा एक रगेड फोन आहे त्यामुळे कठीण परिस्थितीत देखील स्मार्टफोन बिनदिक्कत वापरता येतो. ...