स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
2021 चे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. Amazon इंडिया अनेक प्रोडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट देत आहे. या सेल अंतर्गत Xiaomi, Samsung, Redmi, iQOO सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येत आहेत. ...
Smartphone Offer: जुना फोन एक्सचेंज करून Realme 8i वर 15,450 रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल. हा फोन 6GB RAM, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेटसह विकत घेता येईल. ...
Budget Phone Tecno Pova Neo: Tecno Pova Neo च्या खरेदीवर 1499 रुपयांचे इयरबड्स मोफत देण्यात येतील. हा फोन 6,000mAh battery आणि 6GB RAM सह बाजारात येईल. ...
Samsung Galaxy M33 5G Phone: सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी स्मार्टफोन 6GB RAM सह लिस्ट झाला आहे. परंतु फोनचा 8GB RAM व्हेरिएंट देखील बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. ...