लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री   - Marathi News | Vivo Y01 may launch with 3gb ram Full Specs Price leaked before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री  

Vivo Y01: Vivo Y01 हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल. ज्यात अँड्रॉइड गो एडिशनचा वापर केला जाऊ शकतो. ...

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी - Marathi News | Best smartphone under 6000 rupees know price and features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

Best Smartphone Under 6000: जर तुम्हाला नव्या वर्षात नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेटमुळे तुम्ही मागे पुढे करता असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत. ...

Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा  - Marathi News | Xiaomi 11 lite ne 5g phone available at bumper discount check features specification offer price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा 

Xiaomi 11 Lite NE 5G वर कंपनीच्या फ्लॅगशिप डेज सेल अंतर्गत सूट दिली जात आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला हा फोन कंपनीच्या नवीन 5G Phones मुळे स्वस्तात मिळत आहे.   ...

Xiaomi 11i HyperCharge: तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो  - Marathi News | Xiaomi 11i HyperCharge 5G phone launched in India know specs Price Sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो 

Xiaomi 11i HyperCharge 5G Phone Launch: Xiaomi 11i HyperCharge 5G Phone भारतात Mediatek Dimensity 920 चिपसेट, 8GB RAM, 108MP Camera आणि 120W fast charging अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. ...

OPPO ची दमदार कामगिरी; 13GB RAM, 33W फास्ट चार्जिंगसह आणला OPPO A96 5G Phone  - Marathi News | OPPO A96 5G phone launched with Snapdragon 695 SoC 8gb ram specs price sale camera LED rings feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO ची दमदार कामगिरी; 13GB RAM, 33W फास्ट चार्जिंगसह आणला OPPO A96 5G Phone 

OPPO A96 5G Phone: OPPO A96 5G स्मार्टफोन चीनमध्ये Snapdragon 695 चिपसेट, 8GB RAM आणि 33W fast charging सह सादर करण्यात आला आहे. ...

12GB RAM, 120W वेगवान चार्जिंगसह iQOO 9 आणि iQOO 9 Pro लाँच; Snapdragon 8 Gen 1 ची पॉवर  - Marathi News | iQOO 9 Pro 5g phone launched with 12GB RAM Snapdragon 8 Gen 1 soc 120W charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, 120W वेगवान चार्जिंगसह iQOO 9 आणि iQOO 9 Pro लाँच; Snapdragon 8 Gen 1 ची पॉवर 

iQOO 9 Pro 5G Phone Launch: iQOO 9 आणि iQOO 9 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging अशा जबरदस्त स्पेक्ससह बाजारात आणले आहेत. ...

Budget 5G Phone: सर्वात स्वस्त 5G Phone! 6GB RAM सह Nokia लाँच केला दमदार स्मार्टफोन   - Marathi News | Budget 5G Phone nokia g400 and g100 launched at ces 2022 price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त 5G Phone! 6GB RAM सह Nokia लाँच केला दमदार स्मार्टफोन  

Budget 5G Phone: Nokia G400 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone आहे. यात वॉटरड्रॉप नॉचसह 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे ...

Vivo V23 Pro 5G Phone: भन्नाट! रंग बदलणारा भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच; 108MP कॅमेरा, 16GB रॅमसह आला Vivo चा शानदार फोन  - Marathi News | Vivo V23 Pro 5G Phone launched with 50mp dual selfie camera know full specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! रंग बदलणारा भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच; 108MP कॅमेरा, 16GB रॅमसह आला Vivo चा शानदार फोन

Vivo V23 Pro 5G Phone: Vivo V23 Pro 5G Phone भारतात 108MP Rear Camera, 16GB RAM, 50MP Selfie Camera आणि 44W फास्ट चार्जिंगसह विकत घेता येईल. ...