स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme Narzo 50A: स्मार्टफोन ब्रँड Realme नं फ्लिपकार्ट 'बिग बचत धमाका' आणि 'मोबाईल बोनान्जा सेल' ची घोषणा केली आहे. हा सेल 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान Flipkart वर सुरु राहील. ...
OPPO A54 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट प्राईस कट नंतर 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी या फोनची किंमत 14,990 रुपये होती. ...
लहान मुले आणि तरुणांमध्ये मोबाइलचे फॅड सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मुले एकदा का या मोबाइलच्या जाळ्यात अडकली की, ती त्यातून बाहेर येणे प्रचंड कठीण. त्यामुळे मुलांच्या हातात जितक्या उशिरा मोबाइल येईल तितके चांगले. ...
Realme 9i: Realme 9i स्मार्टफोन 10 जानेवारीला व्हिएतनाममध्ये लाँच होणार आहे. लाँचसाठी काही दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ...