स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Xiaomi 11i HyperCharge 5G: Xiaomi 11i HyperCharge 5G मध्ये देशातील सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जी 15 मिनिटांत हा फोन फुल चार्ज करते. ...
Motorola Razr 3: Motorola Razr 3 स्मार्टफोनमध्ये मिड रेंज स्पेक्स देण्याची चूक कंपनी सुधारणार आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
Samsung Galaxy S22 Series: दक्षिण कोरियात Samsung Galaxy S22 सीरीज फेब्रुवारी मध्ये लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन सादर करू शकते. ...
Samsung Galaxy F42 5G Phone: 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy F42 5G Phone फोन 3,000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल. ...
OnePlus 10 Pro Launch: OnePlus 10 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfie Camera आणि 80W SuperVOOC wired fast charging सह लाँच करण्यात आला आहे. ...