स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo Y21e Smartphone Launch: Vivo Y21e स्मार्टफोनची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स लाँच पूर्वीच लीक झाले आहेत. लिक्सवरून हा एक बजेट स्मार्टफोन असेल, असं दिसतंय. ...
Samsung 5G Phones: Samsung लवकरच भारतात 3 5G स्मार्टफोन्स सादर करू शकते. हे स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर केले जातील. यामुळे रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला टक्कर मिळू शकते. ...
Xiaomi Redmi Note 11S India Launch: Xiaomi नं ट्वीटरवरून Redmi Note 11s च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. ...