स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy M33 5G: सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल, हा Android 12 ऑक्टा-कोर Exynos 1200 चिपसेटसह बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ...
4G Smartphone Price In India: यंदा भारतातील 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात होऊ शकते. स्मार्टफोन कंपन्यांच्या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी बचत होऊ शकते. ...
Realme GT Neo 3: टेनावर Realme GT Neo 3 स्मार्टफोन RMX3475 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल, जो अगदी आयफोन प्रो मॉडेलसह दिसतो. ...
How to reduce data usage of smartphone: इंटरनेट डेटा स्मार्टफोनचा जीव आहे जर पुरेसा डेटा नसेल तर अनेक कामं अडकून पडतात. अनेकजण स्मार्टफोनच्या हॉटस्पॉटवर ऑफिसचं काम करत आहेत. त्यामुळे अशावेळी मोबाईलचा डेटा दुपारीच संपल्यावर काम व्यवस्थित करता येत नाही ...
Flipkart Big Saving Days: Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V23 5G भारतात लाँच केला होता. फ्लिपकार्ट सेलमध्ये 35 हजारांच्या आसपासचा हा स्मार्टफोन फक्त 10,540 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...