लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या - Marathi News | Your Smartphone Will Be Like New For Years Use These 5 Tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या

Lokmat Tech Tips: स्मार्टफोन युजर्स आपल्या फोनची काळजी घेत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन 1-2 वर्षात जुने वाटू लागतात. फक्त लूकवरून नव्हे तर फोनचा स्पीड देखील कमी होतो आणि फोन हँग होऊ लागतो. ...

काय सांगता! 20 हजारांच्या आत iPhone; 26 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी अविश्वसनीय ऑफर  - Marathi News | Massive Discount On Apple iPhone Se Available At 19149 Rupees On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 20 हजारांच्या आत iPhone; 26 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी अविश्वसनीय ऑफर 

iPhone SE Offers: iPhone SE हा अ‍ॅप्पलचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात विकत घेता येत आहे. ...

694 रुपये देऊन 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला Vivo चा जबरा स्मार्टफोन आणा घरी; अशी आहे भन्नाट ऑफर - Marathi News | Vivo Y33T Discount Offer On Flipkart And Amazon Check Price And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :694 रुपये देऊन 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला Vivo चा जबरा स्मार्टफोन आणा घरी; अशी आहे भन्नाट ऑफर

Vivo Y33T Price In India: विवोनं यावर्षीच्या सुरुवातीला भारतात Vivo Y33T स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन ईएमआय ऑफर्समुळे खूप स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.   ...

मुहूर्त ठरला! पुढील महिन्यात Samsung करणार राडा; Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमधून येणार पॉवरफुल Galaxy S22 सीरीज  - Marathi News | Samsung Galaxy S22 Series To Be Launched On February 9 At Galaxy Unpacked 2022 Event  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! पुढील महिन्यात Samsung करणार राडा; Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमधून येणार पॉवरफुल Galaxy S22 सीरीज 

Samsung Galaxy S22 Series Launch Date: Galaxy Unpacked 2022 इव्हेंट 9 फेब्रुवारी 2022 आयोजित करण्यात येईल, या इव्हेंटमधून Samsung Galaxy S22 Series सादर केली जाईल. ...

Micromax IN Note 2: स्वदेशी स्मार्टफोन कंपनीची कमाल; 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह स्वस्त मोबाईल लाँच  - Marathi News | Micromax In Note 2 Launched With 48mp Camera Helio G95 Processor 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Micromax IN Note 2: स्वदेशी स्मार्टफोन कंपनीची कमाल; 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह स्वस्त मोबाईल लाँच 

Micromax IN Note 2: स्वदेशी स्मार्टफोन कंपनीनं Micromax IN Note 2 स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅमसह सादर केला आहे. ...

22GB रॅम, 640GB स्टोरेजसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; सॅमसंग-शाओमीलाही झेपलं नाही हे काम - Marathi News | Lenovo Legion Y90 Smartphone With 22gb RAM And 640GB Storage Will Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :22GB रॅम, 640GB स्टोरेजसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; सॅमसंग-शाओमीलाही झेपलं नाही हे काम

Lenovo Legion Y90: Lenovo Legion Y90 कंपनीचा आगामी गेमिंग फोन आहे. जो जगातील 22GB RAM सह येणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो. सोबत 640GB स्टोरेज, 5600mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.   ...

लाँचपूर्वीच Realme 9 Pro ची किंमत-स्पेसिफिकेशन लीक; किफायतशीर असेल का 5000mAh बॅटरी असलेला हा फोन? जाणून घ्या - Marathi News | Realme 9 Pro Price In India And Specification Revealed Ahead Of Launch In February   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच Realme 9 Pro ची किंमत-स्पेसिफिकेशन लीक; किफायतशीर असेल का 5000mAh बॅटरी असलेला हा फोन? जाणून घ्या

Realme 9 Pro स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार आहे. लाँच होण्याआधीच या फोनमधील 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरची माहिती मिळाली आहे.   ...

Vivo Smartphone: दिलखेचक लुकसह आला Vivo Y21A; 14 हजारांच्या आत 5GB RAM आणि 5,000mAh Battery  - Marathi News | Vivo Y21A launched in india at rs 13990 price know specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिलखेचक लुकसह आला Vivo Y21A; 14 हजारांच्या आत 5GB RAM आणि 5,000mAh Battery 

Vivo Smartphone Vivo Y21A: Vivo इंडियानं काही दिवसांपूर्वी 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट केला होता. आता या स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे.   ...