लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम  - Marathi News | Oppo Reno 7 Pro 5G Phone Launched In India With 65W Supervooc Know Price Specs Sale Offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम 

Reno 7 Pro Price India: OPPO Reno 7 Pro 5G भारतात 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. ...

काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणारा जबराट स्मार्टफोन येतोय; फ्लॅगशिप स्पेक्स मिळणार स्वस्तात, लाँचसाठी फक्त काही दिवस   - Marathi News | iQOO 9 Series To Launch In India This Month Specification And Pricing Revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणारा जबराट स्मार्टफोन येतोय; फ्लॅगशिप स्पेक्स मिळणार स्वस्तात, लाँचसाठी फक्त काही दिवस  

iQOO 9 Series India Luanch and Price: भारतात iQOO 9 series मध्ये तीन मॉडेल लाँच केले जातील. ज्यात iQOO 9 SE, iQOO 9, आणि iQOO 9 Pro चा समावेश असेल. ...

सर्वांची बोलती बंद करण्यासाठी येतोय स्वस्त 5G Smartphone; इतक्या किंमतीत मिळणार 6000mAh बॅटरी आणि 11GB RAM   - Marathi News | Tecno Pova 5G Smartphone To Be Launched In India Next Week  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांची बोलती बंद करण्यासाठी येतोय स्वस्त 5G Smartphone; इतक्या किंमतीत मिळणार 6000mAh बॅटरी आणि 11GB RAM  

Tecno POVA 5G Phone: Tecno POVA 5G भारतात 11GB RAM, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

रंग बदलणारे दोन भन्नाट Realme स्मार्टफोन्स भारतात करणार एंट्री; लाँचचा मुहूर्त ठरला   - Marathi News | Realme 9 Pro 5G And Realme 9 Pro Plus 5G Launch Date In India Confirmed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंग बदलणारे दोन भन्नाट Realme स्मार्टफोन्स भारतात करणार एंट्री; लाँचचा मुहूर्त ठरला  

Realme भारतात आपल्या Realme 9 Pro Series चे दोन 5G फोन लवकरच भारत सादर करणार आहे. हे फोन 5000mAh पर्यंत बॅटरी, साथ 8GB पर्यंत RAM आणि रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह देशात येतील.   ...

Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट  - Marathi News | Xiaomi MIUI 13 Launched In India Will Rollout For Xiaomi And Redmi Phones From Q2 2022 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट 

Xiaomi MIUI 13 India Rollout: Xiaomi नं भारतात आपला नवीन युआय म्हणजे MIUI 13 लाँच केला आहे. Xiaomi आणि Redmi च्या अनेक डिवाइसमध्ये ही नवी ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.  ...

7500 रुपयांमध्ये घरी आणा Realme चा हा जबराट स्मार्टफोन; ईएमआय किंवा एक्सचेंज ऑफरविना मिळतेय सूट, 5 फेब्रुवारीपर्यंत ऑफर  - Marathi News | Realme Narzo 50i Available Under Rupees 7500 In Flipkart Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7500 रुपयांमध्ये घरी आणा Realme चा हा जबराट स्मार्टफोन; ईएमआय किंवा एक्सचेंज ऑफरविना मिळतेय सूट, 5 फेब्रुवारीपर्यंत ऑफर 

Budget Smartphone Realme Narzo 50i In Flipkart Sale: Realme Narzo 50i या फोनमध्ये 4GB RAM, 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

Xiaomi चा 'हा' छोटुसा स्मार्टफोन देणार iPhone ला टक्कर; अशी असेल आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनची डिजाईन - Marathi News | Xiaomi 12 Mini Alleged Render Leaked Design Revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा 'हा' छोटुसा स्मार्टफोन देणार iPhone ला टक्कर; अशी असेल आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनची डिजाईन

Xiaomi 12 mini: Xiaomi 12 mini च्या नावावरून हा एका छोटासा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, असे वाटत आहे. ...

Vivo Phone: 8GB रॅमसह भारतात येतोय Vivo चा शानदार Smartphone; किंमत देखील असेल कमी  - Marathi News | Vivo Y7x Launch Soon In India With Helio G96 Price Specs Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Phone: 8GB रॅमसह भारतात येतोय Vivo चा शानदार Smartphone; किंमत देखील असेल कमी 

Vivo Phone Vivo Y7x Launch: Vivo Y7x स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाईल, हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. ...