लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
महिलेने ऑर्डर केला अडीच लाखांचा iPhone 13 Pro Max, डिलिव्हरी बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन - Marathi News | iphone 13 pro max ordered by woman but got a hand sanitizer in delivery box gives shocking reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेने ऑर्डर केला अडीच लाखांचा आयफोन, बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

iphone 13 pro max : काही महिन्यांपूर्वी, भारतातील एका व्यक्तीने आयफोन 12 ऑर्डर केला होता, परंतु या आयफोनच्याऐवजी डिलिव्हरी बॉक्समध्ये साबण असल्याचे दिसून आले होते.  ...

रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री  - Marathi News | Infinix Zero 5G Smartphone Will Launch In India On 14 February Price Under Rs 20000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

Infinix Zero 5G India Launch: Infinix Zero 5G भारतात 20 हजारांच्या आत सादर केला जाईल असं दिसतं आहे. हा फोन 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाईल. ...

रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा  - Marathi News | 50MP Camera Phone Realme C35 To Launch On 10 February Know Specs Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा 

50MP Camera Phone Realme C35: कंपनीच्या टीजरमधून Realme C35 ची डिजाईन, 50MP Camera आणि 5,000mAh battery ची माहिती मिळाली आहे.   ...

Flipkart Sale: चुकवू नका संधी! Vivo चा लेटेस्ट 5G Smartphone मिळवा फक्त 1,196 रुपयांमध्ये; शेवटचे काही तास शिल्लक  - Marathi News | Flipkart Big Bachat Dhamaal Sale Get Vivo V23 5G Smartphone At Rs 1196 Starting EMI Cost  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: चुकवू नका संधी! Vivo चा लेटेस्ट 5G Smartphone मिळवा फक्त 1,196 रुपयांमध्ये; शेवटचे काही तास शिल्लक 

FlipkartBig Bachat Dhamaal सेलमध्ये काही दिवसांपूर्वी भारतात आलेला Vivo V23 5G स्मार्टफोन फक्त 1,196 रुपयांमध्ये तुमचा होईल.   ...

Samsung Galaxy A53: पाण्यात पडल्यावर देखील चालणार सुस्साट; 8GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह येतोय भन्नाट स्मार्टफोन - Marathi News | Samsung Galaxy A53 5G Phone Design And Specifications Leaked Ahead Of Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy A53: पाण्यात पडल्यावर देखील चालणार सुस्साट; 8GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह येतोय भन्नाट स्मार्टफोन

Samsung Galaxy A53 5G Phone: Samsung Galaxy A53 स्मार्टफोन 8GB RAM, 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 120hz रिफ्रेश रेट आणि IP67 रेटिंगसह सादर केला जाऊ शकतो.   ...

5,000mAh बॅटरी आणि स्टायलस सपोर्टसह गुपचूप आला Motorola चा दमदार स्मार्टफोन, दिसतोही जबरदस्त  - Marathi News | Moto G Stylus 2022 Launched With 50MP Camera 5000mAh Battery Price Sale Specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि स्टायलस सपोर्टसह गुपचूप आला Motorola चा दमदार स्मार्टफोन, दिसतोही जबरदस्त 

Moto G Stylus 2022: Moto G Stylus 2022 स्मार्टफोन 6GB RAM, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि स्टायलस सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. ...

अरे व्वा! आता दर महिना होणार 1 लाखाची कमाई; घरबसल्या स्मार्टफोनवर करा फक्त 'हे' काम - Marathi News | how to earn extra money by using front camera of smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! आता दर महिना होणार 1 लाखाची कमाई; घरबसल्या स्मार्टफोनवर करा फक्त 'हे' काम

स्मार्टफोनच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई देखील करता येते. स्मार्टफोनवर अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. ...

29 हजारांच्या आत आला शानदार OPPO Reno 7 5G; लूक असा कि लोकांच्या नजरा वळतील तुमच्याकडे  - Marathi News | Within 29 thousand came the magnificent OPPO Reno 7 5G; Looks like everyone's eyes are on youOppo Reno 7 5G Launched In India Know Full Specs Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :29 हजारांच्या आत आला शानदार OPPO Reno 7 5G; लूक असा कि लोकांच्या नजरा वळतील तुमच्याकडे 

Oppo Reno 7 Price In India: ओप्पो रेनो 7 5जी स्मार्टफोन 8GB RAM, 64MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 4500mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.  ...