स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
OnePlus Nord CE 2 5G Price And Specs: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात येतील. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ...
Infinix Zero 5G Smartphone Price In India: Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy S22 Ultra 5G Launch: सॅमसंगनं आपल्या Samsung Galaxy Unpacked 2022 Event मधून Galaxy S22 Series चे डिवाइसेज लाँच केले आहेत. या सीरीजमधील सर्वात पावरफुल Galaxy S22 Ultra मध्ये S-Pen सपोर्ट देण्यात आला आहे. ...
108MP Camera Phone Xiaomi Redmi Note 11s: Xiaomi Redmi Note 11s स्मार्टफोन भारतात 8GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 108MP Camera आणि 5,000mAh Battery सह सादर करण्यात आला आहे. ...