स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Flipkart वर सध्या मोबाईल बोनांझा सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी चालून आली आहे. यात Realme च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...
Realme GT 2 Pro Price In India: Realme GT 2 Pro 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1, 12 GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह भारतात येऊ शकतो. ...
ASUS ROG Phone 5S And 5s Pro India Launch: ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro स्मार्टफोन्स 18GB RAM, 512GB Storage, Snapdragon 888+ चिपसेट आणि 6,000mAh Battery च्या पावरसह भारतीयांच्या भेटीला येतील. ...