लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Flipkart Sale: शे-पाचशे नव्हे तर Vivo च्या शानदार स्मार्टफोनवर 22 हजारांची सवलत; Valentine’s Dayची बंपर ऑफर  - Marathi News | Flipkart Mobiles Bonanza Sale Buy Vivo V23 5G With 22,000 Rupees Discount Check Offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शे-पाचशे नव्हे तर Vivo च्या शानदार स्मार्टफोनवर 22 हजारांची सवलत; Valentine’s Dayची बंपर ऑफर 

Flipkart Mobiles Bonanza Sale: फ्लिपकार्ट सेलच्या शेवटच्या दिवशी Vivo V23 5G वर 22 हजार रुपयांची सूट मिळत आहे.   ...

आला रे! 5 कॅमेऱ्यांसह किफायतशीर Redmi 10 2022 लाँच; सोबत 5000mAhची मोठी बॅटरी   - Marathi News | Xiaomi Redmi 10 2022 Launched With 50MP Camera Know Specifications Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला रे! 5 कॅमेऱ्यांसह किफायतशीर Redmi 10 2022 लाँच; सोबत 5000mAhची मोठी बॅटरी  

Redmi 10 2022: Redmi 10 2022 स्मार्टफोनची एंट्री 90Hz Display, 50MP Quad Camera, 4GB RAM, Helio G88 chipset आणि 5,000mAh Battery सह झाली आहे. ...

परवडणाऱ्या किंमतीत आला Infinix चा पहिला 5G Smartphone; खरेदीवर जबरदस्त Earbuds मोफत - Marathi News | Infinix Zero 5G Launched In India With 13 5G Bands And 13GB RAM Know Price Specifications Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीत आला Infinix चा पहिला 5G Smartphone; खरेदीवर जबरदस्त Earbuds मोफत

Infinix Zero 5G Price In India: 13GB RAM की पॉवर सोबतच 48MP Camera, 33W 5,000mAh Battery आणि 13 5G Bands असलेला Infinix Zero 5G लाँच झाला आहे. ...

Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो   - Marathi News | Nokia G21 Smartphone Launched Check Price And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो  

Nokia G21 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत.   ...

15 हजारांपेक्षा कमीमध्ये जबराट 5G Smartphone; फास्ट आणि स्लिम Vivo T1 5G चा सेल सुरु  - Marathi News | Vivo T1 5G Smartphone With 50MP Camera And 5000mAh Battery First Sale Today On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 हजारांपेक्षा कमीमध्ये जबराट 5G Smartphone; फास्ट आणि स्लिम Vivo T1 5G चा सेल सुरु 

Vivo T1 5G Smartphone Sale: Vivo T1 5G हा स्मार्टफोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे.  ...

मामुली किंमतीत 5,000mAh बॅटरी असलेला Samsung चा फोन; झक्कास फोटो काढण्यासाठी 48MP कॅमेरा  - Marathi News | Samsung Galaxy A03 Soon To Launch In india With 5000mAh Battery And 48MP Camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मामुली किंमतीत 5,000mAh बॅटरी असलेला Samsung चा फोन; झक्कास फोटो काढण्यासाठी 48MP कॅमेरा 

Samsung Galaxy A03 India Launch: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि 4GB रॅमसह भारतात लाँच केला जाईल. ...

Flipkart Sale: जुना फोन द्या आणि फक्त 200 रुपयांमध्ये मिळवा नवीन 5G Smartphone, सोडू नका ही शानदार डील  - Marathi News | Flipkart Mobiles Bonanza Sale Buy Poco M3 Pro 5G In Just Rs 224 Know Deal Information  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना फोन द्या आणि 200 रुपयांमध्ये मिळवा नवीन 5G Smartphone, सोडू नका ही शानदार डील

Flipkart Mobiles Bonanza: फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये एका 5G स्मार्टफोन फक्त 224 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची मूळ किंमत 18 हजार रुपये आहे.   ...

Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी - Marathi News | Realme Is Working On Its First 150W Fast Charging Smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी

Realme आपल्या पहिल्या 150W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. विशेष म्हणजे अ‍ॅप्पल आणि सॅमसंग या शर्यतीत कितीतरी मागे राहिले आहेत.   ...