स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
हल्ली स्मार्टफोन बाजारात रोज नवीन 5G फोन सादर केले जात आहेत. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती देखील आकर्षक आहेत. परंतु किंमत कमी ठेवण्यासाठी कंपन्या एक किंवा दोन 5G बँड्स देत आहेत. ज्यांच्यावर नेटवर्कची कनेक्टिव्हिटी अवलंबुन ...
OnePlus 10 Pro India Launch: वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. ...
1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यात गॅजेट्ससह गृहपयोगी वस्तूंचा देखील समावेश आहे. Budget 2022 मध्ये घेतलेले निर्णय 1 एप्रिलपासून लागू होतील त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठे बदल होऊ शकतात. ...