स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
मार्च 2025 पर्यंत देशभरात BSNL ची 4G सेवा सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरपर्यंत आणखी 80 हजार टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. ...
जर फोन हॅक झाला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज अशीच एक खास माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने युजर्स आपला मोबाईल कोण वापरत आहे हे सहज तपासू शकता. ...