लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
वेळीच स्वतःवर आवर घाला; मोबाइलच्या अतिवापराने ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’चा धोका, जाणून घ्या... - Marathi News | Neck Weight From Phone: Control yourself in time; Risk of 'text neck syndrome' due to excessive use of mobile, know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वेळीच स्वतःवर आवर घाला; मोबाइलच्या अतिवापराने ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’चा धोका, जाणून घ्या...

Poor posture problems: 50% भारतीयांना क्रॉनिक पाठदुखीचा त्रास! ...

'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा? - Marathi News | Zoho Launches Arattai Messaging App Made in India Rival to WhatsApp for Low-Internet Areas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?

Arattai app : कंपनीचा दावा आहे, की लवकरच Arattai अ‍ॅप व्हॉट्सअॅपची जागा घेईल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही लोकांनी हे ॲप वापरण्यासाठी आवाहन केलं आहे. ...

कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay? - Marathi News | proxgy thumbpay launch new biometric upi payment device | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?

तुम्ही फक्त तुमचा अंगठा वापरून दुकानं, पेट्रोल पंप आणि शोरूममध्ये पेमेंट करू शकता. ...

Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात! - Marathi News | Vivo Y50i Launched with Big Battery and 120Hz Display at an Affordable Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

Vivo Y50i Launched: विवो कंपनीचा नवा स्मार्टफोन विवो व्हाय ५० आय बाजारात दाखल झाला आहे. ...

आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर? - Marathi News | Flipkart Big Billion Days, iPhone 16 Price Drop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?

iPhone 16: आयफोन १६ खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स! - Marathi News | How much will be the EMI on the purchase of iPhone 17? Know the bank and cashback offers! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

iPhone 17 Discount: अ‍ॅपलने अलीकडेच बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका लॉन्च केली असून, त्याची विक्री आजपासून (१९ सप्टेंबर २०२४) अधिकृतपणे सुरू झाली आहे. ...

iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी - Marathi News | Long queues outside Mumbai BKC Apple Store as iPhone 17 series goes on sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

iPhone 17 Series Sale: बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका आजपासून भारतासह जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ...

Samsung ची मोठी घोषणा; जुने फोनदेखील नव्यासारखे होणार, OneUI 8 चे अपडेट मिळणार - Marathi News | Samsung One UI 8 Update: Samsung's big announcement; old phones will be get OneUI 8 update | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ची मोठी घोषणा; जुने फोनदेखील नव्यासारखे होणार, OneUI 8 चे अपडेट मिळणार

Samsung One UI 8 Update: नवीन अपडेट कोणत्या फोनमध्ये मिळणार? जाणून घ्या... ...