शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : दमदार बॅटरी, कमी किंमत... Nokia चे दोन स्मार्टफोन भारतात लाँच; पाहा किंमत, स्पेसिफिकेशन

तंत्रज्ञान : Samsung Days Sale : १० हजारांपर्यंत बचतीची संधी; स्मार्टफोनवरही मिळणार कॅशबॅक

तंत्रज्ञान : 4K डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV Q1 लाँच; डॉल्बी ऑडियोसह मिळणार अनेक फीचर्स

तंत्रज्ञान : Barcode Scanner App मध्ये आला व्हायरस, गुगलने प्ले स्टोरवरून हटवलं; फोनमधून लगेचच करा डिलीट

तंत्रज्ञान : Xiaomi Mi 11 launched: 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 4,600mAh ची दमदार बॅटरी; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

तंत्रज्ञान : भारीच! आधारशी संबंधित तब्बल 35 सेवा आता थेट स्मार्टफोनवर, घरबसल्या करता येणार मोठी कामं 

तंत्रज्ञान : Google चं 'हे' App 24 फेब्रुवारीपासून होणार बंद; जाणून घ्या, कसा ट्रान्सफर करायचा डेटा?

तंत्रज्ञान : Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती

तंत्रज्ञान : Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT'

व्यापार : Reliance Jio : फक्त १ रुपया जास्त देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता आणि मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा