शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 64MP कॅमेऱ्यासह स्वस्त Tecno Camon 17 सीरिज भारतात लाँच; इयरबड्स मिळणार मोफत 

तंत्रज्ञान : 12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल; कमी किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा 

तंत्रज्ञान : 6,380mAh बॅटरीसह Doogee N40 Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : अँड्रॉइड स्मार्टफोनचा Password विसरलात? अशाप्रकारे करा काही सेकंदात स्मार्टफोन अनलॉक 

तंत्रज्ञान : Xiaomi च्या स्वस्त Redmi 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असेल स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO Reno 6 5G भारतात दाखल; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

तंत्रज्ञान : 19GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह OPPO Reno 6 Pro 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टमसह स्वस्त ZTE Blade A31 सादर; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : Redmi Note 10T च्या किंमतीचा खुलासा; 20 जुलैला होणार भारतात लाँच