शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : एकच नंबर! 165W च्या सुपर फास्ट चार्जिंगसह येतोय गेमिंग फोन; 16GB RAM सह घेता येणार विकत 

तंत्रज्ञान : बड्या कंपन्यांना ओव्हरटेक करत ‘ही’ कंपनी आणतेय जगातील पहिला Snapdragon 8 Gen 1 फोन!  

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा आणि 12GB RAM सह दोन धमाकेदार फोन आले बाजारात; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : Samsung नं लाँच केला सर्वात स्वस्त 5G Phone; Galaxy A13 5G देणार का शाओमी-रियलमीला मात? 

तंत्रज्ञान : Apple लवकरच स्वस्त आणि दमदार iPhone करणार सादर; 5G कनेक्टिव्हिटीसह होणार लाँच  

तंत्रज्ञान : Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर 

तंत्रज्ञान : खुशखबर! शानदार OPPO A15s स्वस्तात विकत घेण्याची संधी; आजपासून ऑफरची सुरुवात 

तंत्रज्ञान : महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका 

तंत्रज्ञान : Budget Phone: परवडणाऱ्या किंमतीत येतोय Motorola Moto G12 स्मार्टफोन; लाँचपूर्वीच किंमत लीक  

तंत्रज्ञान : 8GB RAM सह Vivo Y55 5G Phone वेबसाईटवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच