स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
6G in India: भारतात 6G तंत्रज्ञान आणण्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. ...
Premium Smartphones : स्टेटस सिम्बॉलसाठी अनेक लोक ईएमआयवर महागडे फोन विकत घेताहेत. पण या स्मार्टफोन्सची किंमतही झपाट्यानं कमी होतेय. ई कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान हे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीतही मिळतात. ...
Amazon Great Indian Festival Sale : 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या Amazon सेलमध्ये महागडे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. ...