शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

व्यापार : Reliance Jio ची जबरदस्त ऑफर; स्वस्त रिचार्च प्लॅन्सवर मिळतोय २० टक्क्यांचा कॅशबॅक

तंत्रज्ञान : नवीन फोन घेताय? थांबा, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सादर होणारे हे 6 फोन ठरू शकतात उत्तम पर्याय 

तंत्रज्ञान : आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह Google Pixel 6 Pro येणार बाजारात; नवीन लीकमधून खुलासा 

तंत्रज्ञान : पुन्हा धमाका करणार का POCO इंडिया? 30 सप्टेंबरला होऊ शकतो नवीन पोकोफोन  

तंत्रज्ञान : गुगलचे नवीन About this result फीचर भारतात सादर, जाणून घ्या कशाप्रकारे ठरणार उपयुक्त 

तंत्रज्ञान : जबरदस्त iQOO Z5 भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; दमदार स्पेसिफिकेशन्ससह अ‍ॅमेझॉनवर होणार उपलब्ध 

तंत्रज्ञान : बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला ओपोचा दणका; 5000mAh बॅटरीसह OPPO A16 भारतात सादर  

तंत्रज्ञान : धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह 

तंत्रज्ञान : बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ