नाशिक- स्मार्ट सिटी अतंर्गत मखमखलाबाद येथे साकारण्यात येणाºया हरीत विकास प्रकल्पास विरोध करणाºया शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १ फेब्रुवारीस सुनावणी होणार आहे. ...
मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित विकास प्रकल्प साकारण्यासाठी टीपी स्कीम जाहीर झाली असतानाच आता त्यास विरोध करण्यासाठी काही शेतकरी सरसावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १२) दुपारी शेतकऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली ...
स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदाव ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीपी स्कीमचा (नगररचना योजना) प्रारूप मसुदा अखेर जाहीर करण्यात आला आहे. एकूण ३०६ हेक्टर क्षेत्रापैकी १६३ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद येथे हरीत क्षेत्र विकास योजना राबविण्यात येणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणा- या भूखंडावर अडीच एफएसआय अनुज्ञेय करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रकल्पातील मुख्य ३० मीटर रूंद रस्त्यागलगतच्या भूखंड ...
नाशिक- गोदावरी नदीचे रामकुंड परिसरातील तळ कॉंक्रीटीकरण काढण्याचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत अपुरी माहिती सादर करण्यात आली असल्याने आता सात दिवसात काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशार ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेला कामगिरी सुधारता आली नसली तरी आता मात्र टॉप टेनमध्ये समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन त्रैमासिक सर्वेक्षणात नाशिक शहराचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि सातवा आला असून त्यामुळे ...