नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा ...
नाशिक : शहराला सायकल चळवळीचे उगमस्थान मानले जाते. शहराला देशाची सायकल राजधानी बनविण्याच्या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट्स फाउण्डेशन मनपा, स्मार्टसिटीच्या साथीने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारपासून (दि.१५) चालू वर्षाची सर्वांत मोठी स ...
नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पदाचा डॉ. रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. ...
नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम खरंच पूर्ण गतीने व नागरिकांच्या अपेक्षेनुसार सुरू आहे का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. ...
‘स्मार्ट अॅन्ड सेफ सिटी प्रोजेक्ट’अंतर्गत नागपूर शहरातील बस स्थानकांवर ‘स्मार्ट किओस्क’ मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु या ‘मशीन्स’चा काहीही उपयोग होत नसून अक्षरश: धूळ खात पडल्या असल्याचे चित्र आहे. ...
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेला अवघ्या एक किलोमीटरचा संपूर्ण स्मार्ट रोड प्रजासत्ताक दिनी खुला झाला आहे. त्यावरून वाहतूक सुरळीत झाली असली तरी विविध कामे करण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ...
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...