नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सत्तापक्षाने पुन्हा एकदा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. १० जुलैला संचालक मंडळाची बैठक होत आहे. ...
एनएसएससीडीसीएलचे सीईओ पद आपण सरकारच्या आदेशानुसार स्वीकारल्याचे आयक्त मुंढे यांनी सांगितल्यानंतर महापौर जोशी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषयपत्रिकेत मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण् ...
शहरातील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने आखलेली क्लस्टर योजना कोरोना लॉकडाऊनमुळे रखडली होती. मात्र, आता ही योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ...
महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयु ...
कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालकांना कुठलीही माहिती दिली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेल्या कामाची माह ...