लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ज्ञांच्या सूचना स्मार्ट सिटीने विचारात घ्याव्या: अजित पवार  - Marathi News | Smart City should consider suggestions of people's representatives and experienced experts - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ज्ञांच्या सूचना स्मार्ट सिटीने विचारात घ्याव्या: अजित पवार 

स्मार्ट सिटीच्या कामात पारदर्शकता आणून निधीचा योग्य उपयोग करावा... ...

खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला ! - Marathi News | Dug a pit ... not dug; The continuous rain also uprooted the road! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला !

सोलापुरातील भैय्या चौकात तारेवरची कसरत; सहा महिन्यांपासूनची स्थिती, मनपा अधिकाºयांचे दुर्लक्ष ...

गावांच्या विकासासाठी अधिकारी होणार ‘समृद्ध’ - Marathi News | Officials to be 'prosperous' for village development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावांच्या विकासासाठी अधिकारी होणार ‘समृद्ध’

नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजग ...

गावठाण क्लस्टरमध्ये चार एफएसआयचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of four FSIs in Gaothan cluster | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठाण क्लस्टरमध्ये चार एफएसआयचा प्रस्ताव

नाशिक- शहरातील गावठाण भागातील पडक्या वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अखेरीस गावठाण क्लस्टर विकासासाठी आवश्यक असलेला आघात मुल्यमापन अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यात गावठाणात चार एफएसआय (चटई क्षेत्र) प्रस्तावित करण्यात आले आहे. मात् ...

महानगर विकास प्राधीकरण विनापरवानगी बांधकामे नियमीत करणार - Marathi News | The Metropolitan Development Authority will regularize construction without permission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महानगर विकास प्राधीकरण विनापरवानगी बांधकामे नियमीत करणार

नाशिक- नाशिक महानगर विकास प्राधीकरणाअंतर्गत विना परवानगी बांधण्यात आलेली बांधकामे तडजोड शुल्क भरून नियमीत करता येणार आहेत. अशी माहिती प्राधीकरणाच्या नियोजनकार सुलेखा वैजापुरकर यांनी दिली आहे. ...

ठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही आमदार प्रमोद पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल - Marathi News | MLA Pramod Patil's question to municipal officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही आमदार प्रमोद पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल

स्मार्टसिटीच्या माध्यमातून ठाण्यात विविध प्रकल्प सुरु आहेत. परंतु ठाण्यात असलेल्या दिव्यावरच अन्याय का? असा सवाल मनसेचे कल्याण ग्रामीण आमदार प्रमोद पाटील यांनी केला आहे. दिव्यातही स्मार्टसिटीचे प्रकल्प हाती घेऊन कामे करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मं ...

फुटपाथला लाल, पिवळा रंग दिला म्हणजे स्मार्टसिटी नाही महापौरांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल, स्मार्टसिटीच्या बैठकीत केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी - Marathi News | Painting the pavement red and yellow does not mean smart city. Mayor attacks officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटपाथला लाल, पिवळा रंग दिला म्हणजे स्मार्टसिटी नाही महापौरांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल, स्मार्टसिटीच्या बैठकीत केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी

मागील दोन ते तीन वर्षानंतर स्मार्टसिटीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सल्लागार समितीमधील सदस्यांनी विविध प्रकल्पांवर आक्षेप घेतले. तर महापौर नरेश म्हस्के यांनी देखील पालिका प्रशासनातील अधिकाºयांची कान उघाडणी करीत केवळ कागदावर चांगले दिसत असलेले ...

ऑक्टोबरपासून स्मार्ट सिटीच्या कामास गती - Marathi News | Accelerate the work of Smart City from October | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑक्टोबरपासून स्मार्ट सिटीच्या कामास गती

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स ...