प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...
स्मार्ट सिटीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून महापालिका स्वतःचे खिसे भरण्यातच व्यस्त असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ...
एरवीही गेल्या चार वर्षांपासून अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कामकाजाला गुरुवारी (दि.१६) विधी मंडळाच्या अंदाजपत्रक समितीने हात घातला. स्मार्टरोडमध्ये स्मार्ट काय, गोदाकिनारी संरक्षक भिंत बांधताना पर्यावरण विभागाची परवानगी घेतली होती काय, प ...