लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
ड्राय स्किनला वैतागलात?अभिनेत्री करिश्मा तन्नानं सांगितलेला हा भन्नाट उपाय तातडीने करा! - Marathi News | Actress Karishma Tanna shares her dry skin hacks with fans | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्राय स्किनला वैतागलात?अभिनेत्री करिश्मा तन्नानं सांगितलेला हा भन्नाट उपाय तातडीने करा!

Dry Skin Hacks : अभिनेत्री करिश्मा तन्नाची ही ट्रिक तुमच्या कामी पडू शकते. करिश्मानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ड्राय स्किनची समस्या दूर करण्याचा एक उपाय सांगितला आहे.  ...

उन्हाळ्यात जास्त घामामुळे मान काळवंडली, विचित्र दिसतेय? २ उपाय- टॅनिंग जाणार शंभर टक्के.. - Marathi News | how to remove tanning from neck? how to clean blackness of neck, 2 simple home hacks to clean neck tanning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात जास्त घामामुळे मान काळवंडली, विचित्र दिसतेय? २ उपाय- टॅनिंग जाणार शंभर टक्के..

How To Remove Tanning From Neck?: उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे मान आणि गळा खूप काळवंडतो. म्हणूनच त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(2 simple home hacks to clean neck tanning) ...

मुलतानी मातीमध्ये मिक्स करा 'हा' एक पदार्थ.. त्वचा होईल अगदी मऊ - Marathi News | Mix this one ingredient with multani mitti.. your skin will become very | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलतानी मातीमध्ये मिक्स करा 'हा' एक पदार्थ.. त्वचा होईल अगदी मऊ

Mix this one ingredient with multani mitti.. your skin will become very soft : चेहऱ्याला हा पॅक लावा आणि पाहा कमालीचे फायदे. साधा घरगुती उपाय नक्कीच करायला हवा. ...

जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या , रोज एक विड्याचे पान खा- मिळतील कमालीचे फायदे - Marathi News | Why do people eat betel leaf after meals? do you Know the reason? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या , रोज एक विड्याचे पान खा- मिळतील कमालीचे फायदे

Why do people eat betel leaf after meals? do you Know the reason? : पाहा विड्याचे पान खाण्याचे फायदे. रोज एक पान खा आरोग्यासाठी ठरेल फायद्याचे. ...

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब.. - Marathi News | Are you using a razor to remove eyebrow and facial hair? 5 mistakes - your facial beauty will be ruined skin care tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

Facial razor mistakes: Common shaving mistakes for women: How to shave face with razor safely: Eyebrow razor tips: रेझरचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ...

एसीच्या थंड हवेमुळे खराब होते त्वचा! डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कारण अन् सोपा उपाय - Marathi News | how is the cold air of ac damaging the skin dermatologist told the reason and treatment | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :एसीच्या थंड हवेमुळे खराब होते त्वचा! डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कारण अन् सोपा उपाय

एसीची थंड हवा काही मिनिटांत उष्णता नाहीशी करते आणि आपल्यालाही बरं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, एसीची हवा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. ...

शरीराच्या जास्त दुर्गंधीमुळे वैतागलात? लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय, मग बघा कमाल... - Marathi News | Doctor told why do some people have such strong body odor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराच्या जास्त दुर्गंधीमुळे वैतागलात? लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय, मग बघा कमाल...

Body Odor Reasons : आपण डॉक्टरांकडून हे जाणून घेणार आहोत की, काही लोकांच्या शरीरातून इतरांच्या तुलनेत जास्त दुर्गंधी का येते. ...

सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा जास्तच काळपट-तेलकट दिसतो? 'या' पद्धतीने लावा- चेहरा दिसेल फ्रेश  - Marathi News | proper method of applying sunscreen lotion on face, why skin get oily after applying sunscreen, how to apply sunscreen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा जास्तच काळपट-तेलकट दिसतो? 'या' पद्धतीने लावा- चेहरा दिसेल फ्रेश 

Proper Method Of Applying Sunscreen Lotion On Face: सनस्क्रिन लोशन लावल्यानंतर चेहरा खूपच काळपट, तेलकट दिसतो असा अनेकींचा अनुभव आहे (how to apply sunscreen?). म्हणूनच या काही टिप्स...(why skin get oily after applying sunscreen?) ...