लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Dawn आणि Dusk स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय? ते करावं की.... तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | What is Dawn and Dusk skin care routine and nutrition, important for glowing and healthy skin? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dawn आणि Dusk स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय? ते करावं की.... तज्ज्ञ सांगतात..

Skin Care Routine for glowing skin: सकाळी आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन कसं असावं आणि त्वचेसोबतच (skin) आरोग्यासाठीही सकाळचा आणि रात्रीचा आहार (diet for skin) कसा असावा, याविषयी वाचा तज्ज्ञांचा सल्ला  ...

Antiaging Skin Care Tips : वयाची तिशी उलटल्यावरही दिसाल सुंदर - तरुण आणि फ्रेश, नियमीत करा फक्त ५ गोष्टी - Marathi News | Antiaging Skin Care Tips: Look beautiful even after turning 30 - young and fresh, just 5 things to do regularly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाची तिशी उलटल्यावरही दिसाल सुंदर - तरुण आणि फ्रेश, नियमीत करा फक्त ५ गोष्टी

Antiaging Skin Care Tips : नियमितपणे काही सोप्या गोष्टी फॉलो केल्या तर आपणही चिरतरुण दिसू शकतो, त्यासाठी काय करायचे पाहूया... ...

Anti Aging Tips : म्हातारे होईपर्यंत दिसणार नाहीत वयवाढीच्या खुणा; 5 ब्यूटी टिप्स वापरा, नेहमी दिसाल तरूण - Marathi News | Anti Aging Tips : Dermatologist shares anti aging tips to prevent from wrinkles and fine lines | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हातारे होईपर्यंत दिसणार नाहीत वयवाढीच्या खुणा; 5 ब्यूटी टिप्स वापरा, नेहमी दिसाल तरूण

Anti Aging Tips : कधीकधी आपण या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेच्या इतर समस्या दिसू लागतात. ...

Skin Care For Summer: उन्हाळ्यात प्रवास? सनबर्न, टॅनिंग होऊन त्वचेचे हाल टाळण्यासाठी करा ५ उपाय  - Marathi News | Skin Care For Summer: Going for summer vacation? 5 tips that can protect your skin from tanning and sunburn | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात प्रवास? सनबर्न, टॅनिंग होऊन त्वचेचे हाल टाळण्यासाठी करा ५ उपाय 

How to Protect Skin From Tanning:उन्हाळ्यात हमखास कुठे ना कुठे व्हॅकेशन प्लॅन केलं जातं.. उन्हाळी सुटीचा छान आनंद घ्या, पण त्या नादात त्वचा तर खराब होणार नाही ना, याची काळजीही घ्या..  ...

चेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात | How To Get Rid Open Pores On Face | Open Pores Treatment - Marathi News | You are suffering from open pores on your face How To Get Rid Open Pores On Face | Open Pores Treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात | How To Get Rid Open Pores On Face | Open Pores Treatment

चेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात | How To Get Rid Open Pores On Face | Open Pores Treatment #Lokmatsakhi #openporestreatment #openporestreatmentathome तुमच्या चेहऱ्यावर जर खूप जास्त प्रमाणात Open Poresचा Problem असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आह ...

Mango For Skin: उन्हामुळे टॅनिंग झालं असेल तर आंब्याच्या सालींचा करा खास उपयोग.. त्वचा उजळेल - Marathi News | Use of mango for removing tanning, Mango scrub- solution for perfect glow in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे टॅनिंग झालं असेल तर आंब्याच्या सालींचा करा खास उपयोग.. त्वचा उजळेल

Skin Care Tips With Mango: उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याचा (tanning in summer) त्रास अनेकांना होतो.. हा त्रास कमी करायचा असेल, तर आंब्याच्या सालींचा (use of mango) उपयोग करून बघा.. ...

How To Remove Tan From Neck  : चेहरा गोरा अन् मान काळी पडलीये? शहनाज हुसैनं सांगितला मानेची त्वचा चमकवण्याचा सोपा उपाय - Marathi News | How To Remove Tan From Neck : Beauty expert shahnaz husain says how to get rid of dark neck fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : चेहरा गोरा अन् मान काळी पडलीये? 2 दिवसात त्वचा चमकवण्यासाठी करा शहनाज हुसैन यांनी सांगितलेला उपाय

How To Remove Tan From Neck : मानेची त्वचा शरीराच्या इतर अनेक भागांपेक्षा पातळ असते आणि त्यामुळेच वाढत्या वयाची लक्षणे लवकर दिसू लागतात. ...

उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स खूप वाढलेत? ५ उपाय, त्वचेला थंडावा आणि पिंपल्सही होतील कमी - Marathi News | Beauty Tips: Lots of pimples due to heat in summer? 5 simple remedies for reducing pimples | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स खूप वाढलेत? ५ उपाय, त्वचेला थंडावा आणि पिंपल्सही होतील कमी

Skin Care In Summer: उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढल्याची तक्रार अनेक जणी करतात. म्हणूनच उष्णतेमुळे होणारा हा त्रास कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय. ...