त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Skin Care Tips For Winter: थंडीमुळे त्वचा काळवंडण्याचा त्रास होतोच.. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी हे काही हाेममेड डि-टॅन फेसपॅक (home made face pack) उपयुक्त ठरू शकतात. ...
Skin Care Tips For Winter: हिवाळ्याची चाहूल लागताच त्याचा परिणाम त्वचेवर दिसून यायला सुरुवात झाली आहे. म्हणून त्वचा कोरडी- रुक्ष होऊ नये, यासाठी हा घरगुती उपाय करून बघा (flaxseed ice cubes for dry skin). ...
Skin Care Tips: कुमकुम या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar's beauty secret) हिने त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. ...
How to Prevent Dryness in Winter : थंडीत अंघोळीसाठी जर तुम्ही जास्त गरम पाणी वापरत असाल तर त्याचा इफेक्ट त्वचेवर दिसेल. त्वचेवरच मॉईश्चर कमी होऊ द्यायचं नसले तर अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा. ...