त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Order of layering Skincare Products Before Makeup : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद यांनी याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर केल्या आहेत. ...
Skin Care In Winter : हिवाळा सुरू झाला अशात त्वचेची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेतलं तर होणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात. या दिवसात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास घरगुती उटण्यांचा तुम्ही वापर करू शकता. ...
Skin Care Tips: पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी अवघ्या १० रुपयांत ब्लीच (How to do bleach at home) करता येतं.. ते ही अगदी नैसर्गिक पदार्थ वापरून. एकदा करून बघा हा प्रयोग. ...